डाबरला रु. ५०४/- करोड नफा I Dabur profit of |Rs. 504/- Crore I

डाबरला रु. ५०४/- करोड नफा

डाबरला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात २.१९% ची वाढ

FMCG क्षेत्रातील डाबर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ५०४.३५/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. त्यात २.१९% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४९३.५०/- करोड होती. ऑपरेटिंग महसुलात ७.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९४१.७५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २७२८.८४/- करोड होती. या तिमाहीत एकूण खर्चात ७.६५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २३८८.५३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२१८.६८/- करोड होती.

Dabur Feb 2022
Dabur Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *