बजाज फिन्सर्वला रु. १३४६/- कोटी नफा I Bajaj Finserv Profit of Rs. 1346/- Crore I

बजाज फिन्सर्वला रु. १३४६/- कोटी नफा

बजाज फिन्सर्वला निव्वळ नफ्यात ३७% ची वाढ

बजाज फिन्सर्वला मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३४६.१/- कोटी आहे. इन्शुरन्स बिझनेस मुळे महसुलात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. एकूण प्रिमिअम मध्ये २७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५७१८.७/- कोटी आहे. जनरल इन्शुरन्स बिझनेस मध्ये १८.४% ची वाढ झाली आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी ला रु.२४८/- कोटी चा निव्वळ नफा या तिमाहीत झाला असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २७८/- कोटी होती. बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स कंपनी ला रु. ४८/- कोटी चा निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २३४/- कोटी होती.

Bajaj Finserv May 2022
Bajaj Finserv May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *