अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ५ मे २०२१ I Breaking News 5th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ५ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४२४.०४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४८६७७.५५ अंकावर. निफ्टी मध्ये १२१.३५ अंकांची वाढ. निफ्टी १४६१७.८५ अंकांवर
  • एप्रिल महिन्यात तब्बल ७५ लाख बेरोजगार – सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी
  • आर्थिक वर्ष २०२० – २०२१ मध्ये म्युच्यअल फंडमध्ये ८१ लाख नवीन गुंतवणूकदार वाढले
  • बी एस ई स्टार म्युच्युअल फंडतर्फे एप्रिल महिन्यात ३३,७३५/- करोड रुपयांच्या व्यवहारांच्या नोंदी
  • टाटा म्युच्युअल फंडने ओलांडला १,०००/- करोड रुपये ‘ए यु एम’चा (assets under management) टप्पा
  • रिझर्व्ह बँक खुल्या बाजारातून ३५ हजार कोटीचे सरकारी रोखे खरेदी करणार
  • लघु वित्त बँकांसाठी आरबीआयने १० हजार कोटींचा अतिरिक्त निधी केला उपलब्ध
  • रिझर्व्ह बँकतर्फे कर्जदारांना दिलासा देणारा कोणताही निर्णय नाही
  • रिलायन्स रिटेलला चौथ्या तिमाहीत २,२४७/- करोड रुपयांचा नफा
  • जिओ प्लॅटफॉर्मला चौथ्या तिमाहीत ३,५०८/- करोड रुपयांचा नफा
  • मारिकोला चौथ्या तिमाहीत २२७/- करोड रुपयांचा नफा
  • बँक ऑफ महाराष्ट्रला चौथ्या तिमाहीत १६५/- करोड रुपयांचा नफा
  • म्युच्युअल फंड मराठी – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/mutualfundmarathi

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 5 May 2021
Breaking News 5 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *