अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ जुलै २०२१ I Breaking News 29th July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये २०९.३६ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२६५३.०७ अंकावर. निफ्टीमध्ये ६९.०५ अंकांची वाढ. निफ्टी १५७७८.४५ अंकांवर
  • तत्व चिंतन फार्माकेम कंपनीचा शेअर इश्यू प्राइसच्या तब्बल ९५ टक्के अधिक दराने सूचीबद्ध
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • राकेश झुनझुनवाला यांचा चार वर्षात ७० विमानं खरेदी करुन ”आकाश एअर” सुरू करण्याचा निर्णय
  • इन्सायडर ट्रेडिंग नियमावलीचे उल्लंघन आणि माहिती दडवल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि रिपु सुदन कुंद्रा यांना सेबीने ठरवले दोषी
  • टाटा सन्स तेजस नेटवर्क मध्ये हिस्सा खरेदी करणार
  • टाटा सन्स तेजस नेटवर्क मध्ये ४३.३५% टक्के हिस्स्स १,८५०/- करोड रुपयांना खरेदी करणार
  • जे एस डब्ल्यूला पहिल्या तिमाहीत ५,९०४/- करोड रुपयांचा नफा
  • फेडरल बँकेला पहिल्या तिमाहीत ३६७/- करोड रुपयांचा नफा
  • यस बँकेला पहिल्या तिमाहीत २०७/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • उद्योजक घडवणारी फॅक्टरी – क्रांती उद्योजकता विकास केंद्र – श्री वैभव घोबाळे I https://www.youtube.com/watch?v=p1nUnIEEYGw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 29 July 2021
Breaking News 29 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Shrikant Lachake
Shrikant Lachake

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *