टाटा मेटॅलिक्सला रु. ५२/- कोटी नफा I Tata Metaliks profit of Rs. 52/- Crore I

टाटा मेटॅलिक्सला रु. ५२/- कोटी नफा

टाटा मेटॅलिक्सला चौथ्या तिमाहीत नफ्यात ३०% ची घट

टाटा मेटॅलिक्सने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३०% ची घट झाली असून हि रक्कम रु. ५२.४६/- कोटी आहे. खर्चात वाढ झाल्याने कंपनीला नफ्यात घट झाली आहे. मागील वर्षी , जानेवारी- मार्च दरम्यान कंपनीला रु. ७४.९९/- रु. ५२.४६/- कोटीचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. ८१४.६५/- रु. ५२.४६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६६३.६४/- रु. ५२.४६/- कोटी होती. एकूण खर्च रु. ७७२.२९/- रु. ५२.४६/- कोटी असून मागील वर्षी हि रक्कम रु. ५३९.७१/- रु. ५२.४६/- कोटी होती.

Tata Metaliks april 2022
Tata Metaliks april 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *