कोटक महिंद्रा बँकेला नफ्यात ७% ची घट I Kotak Mahindra Bank Profit decreases by 7% I

कोटक महिंद्रा बँकेला नफ्यात ७% ची घट

कोटक महिंद्रा बँकेला सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ७% ची घट झाली असून हि रक्कम रु. २०३२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २१८४/- करोड चा नफा झाला होता.

निव्वळ व्याज उत्पन्नात ३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०२१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३८९७/- करोड होती. निव्वळ व्याज मार्जिन ४.४५% असून एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ३.१९% आहे.

आपत्कालीन तरतुदीत घट झाली असून हि रक्कम रु. ४२४/- करोड आहे. एकूण रु. ७६३७/- करोड ची तरतूद बँकेने केली आहे. करंट अकाउंट डिपॉझिट मध्ये ३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५३,२८०/- करोड आहे. सेव्हिंग डिपॉझिट मध्ये १३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १,२३,४७९/- करोड आहे.

kotak mahindra bank
kotak mahindra bank

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *