सी डी एस एल’ला निव्वळ नफ्यात ७६% ची वाढ I CDSL profit rises by 76% I

सी डी एस एल’ला निव्वळ नफ्यात ७६% ची वाढ

डिपॉझिटरी कंपनी सी डी एस एल ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२१ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ७६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८६.०६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.४८.८७/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्नात ६३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६५.१५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०१.१७/- करोड होती. या तिमाहीत ६८ लाख डिमॅट अकाउंट कंपनीने सुरु केले आहेत. कंपनीचे भारतात २१,४०० लोकेशन्स असून ५९१ डिपॉझिटरी पार्टीसिपंट आहेत. पहिल्या सहामाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ५७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५०.०५/- करोड आहे. एकूण उत्पन्न ५८% ने वाढले असून हि रक्कम रु. २९४.९४/- करोड आहे.

cdsl
cdsl

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *