अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ५ ऑगस्ट २०२१ I Breaking News 5th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ५ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये १२३.०७ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५४४९२.८४ अंकावर. निफ्टीमध्ये ३५.८० अंकांची वाढ. निफ्टी १६२९४.६० अंकांवर
  • जुन्या नोटा आणि नाणी ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये वाढ. अमिषाना बळी पडू नका – भारतीय रिझर्व्ह बँक
  • रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगोचा वापरून काही जण जुन्या नोटांचे व्यवहार तसेच कर वसूल करीत आहेत
  • जुलैमध्ये वस्तू व सेवाकर संकलन १.१६ लाख कोटी
  • ‘व्होडाफोन-आयडिया’चा ताबा सरकारने घ्यावा – कुमार मंगलम बिर्ला
  • ३१ मार्च २०२१ अखेर व्होडाफोन-आयडियावरील एकूण कर्जदायित्व हे १,८०,३१० कोटी रुपयांच्या घरात
  • नूवोको विस्तासचा आय पी ओ ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार
  • नूवोको विस्तासचा आय पी ओसाठी प्रती शेअर ५६० ते ५७० रुपये किंमतपट्टा निश्चित
  • जुलैमध्ये कमाल वीज मागणी विक्रमी दोन लाख मेगावॉटवर
  • २७ जुलै २०२१ रोजी सौर व पवन एकत्रित वीजनिर्मिती ४३.१ गिगावॉट अशी सार्वकालिक उच्चांकी
  • दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देऊनही ३१ जुलैनंतर भरल्या जाणाऱ्या विवरणपत्रासाठी प्राप्तिकर विभाग संबंधित करदात्याला दंड आकारत आहे
  • कोटक बँकेला पहिल्या तिमाहीत १,६४२/- करोड रुपयांचा नफा
  • एस बी आय लाईफला पहिल्या तिमाहीत २२३/- करोड रुपयांचा नफा
  • डी एल एफ ला पहिल्या तिमाहीत ३३७/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ पुस्तक – https://www.youtube.com/watch?v=hjBFallIoKc

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 5 August 2021
Breaking News 5 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *