एस बी आय लाईफ इन्शुरन्सला रु. ६७२/- कोटी नफा I SBI Life Insurance profit of Rs. 672/- Crore I

एस बी आय लाईफ इन्शुरन्सला रु. ६७२/- कोटी नफा

एस बी आय लाईफ इन्शुरन्सला नफ्यात २६% ची वाढ

मार्च २०२२ अखेर तिमाहीत SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीला निव्वळ नफ्यात २६% ची वाढ झाली असून प्रिमिअम मधून उत्पन्नात वाढ झाली आहे. या तिमाहीत निव्वळ नफा २६% ने वाढून रु. ६७२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५३२/- कोटी होती. प्रिमिअम मधून उत्पन्न १२% ने वाढले असून रु. १७,४३४/- कोटी आहे. एकूण खर्चात घट झाली असून हि रक्कम रु. २०,१५०/- कोटी आहे. कोव्हीड क्लेम करिता कंपनीने अतिरिक्त रु.२८९/- कोटी ची तरतूद केली आहे. २०२२ आर्थिक वर्षात, निव्वळ नफ्यात ३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५१०/- कोटी आहे. नवीन बिझनेस चे एकूण मूल्यांकन रु.३७००/- कोटी आहे.

Sbi life May 2022
Sbi life May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Sandeep Kulkarni
Sandeep Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *