एल आय सीला तिसऱ्या तिमाहीत रु. २३५/- करोडचा नफा I LIC profit of Rs. 235/- Crore I
एल आय सीला तिसऱ्या तिमाहीत रु. २३५/- करोडचा नफा
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. २३४.९/- करोड चा नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९०/- करोड होती. प्रथम वर्ष प्रिमिअम मध्ये वाढ झाली असून हि रक्कम रु. ८७४८.५५/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७९५७.३७/- करोड होती. तर रिन्यूअल प्रिमिअम रु. ५६,८२२.४९/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५४,९८६.७२/- करोड होती. एकूण प्रिमिअम मध्ये ०.७८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९७,७६१.२०/- करोड आहे. कंपनीच्या IPO ला सेबी कडून मान्यता मिळाली असून शासन ५% भागभांडवल विक्री करेल. यामध्ये ३१,६२,४९,८८५ इक्विटी शेअर्स ची विक्री होईल. रिटेल विभागात ३५% शेअर्स राखीव आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo