टाटा मोटर्स करणार रु.१५,०००/- कोटीची गुंतवणूक I Tata Motors to invest Rs. 15,000/- Crore I

टाटा मोटर्स करणार रु.१५,०००/- कोटीची गुंतवणूक

इलेक्ट्रॉनिक मोटर विभागात टाटा मोटर्स करणार रु.१५,०००/- कोटीची गुंतवणूक

टाटा मोटर्सच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ वर्षांत कंपनी इलेक्ट्रॉनिक मोटार विभागात रु.१५,०००/- करोड ची गुंतवणूक करेल. या विभागात नेक्सन हि कंपनीची गाडी विक्री करता उपलब्ध असून अजून १० नवे मॉडेल कंपनी बनवणार आहे. पॅसेंजर व्हेईकल बिझनेस चे शैलेश चंद्र यांनी हि माहिती दिली. $१ बिलियन चा फंड कंपनीने शेअर वितरण करून मिळवला असून त्यामुळे या विभागाचे एकूण बिझनेस व्हॅल्युएशन $९.१ बिलियन आहे. औरंगाबाद मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी या प्रकल्पांतर्गत २५० इव्ही गाड्यांची ऑर्डर असून १०१ ईव्ही गाड्या कंपनीने या प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ६५% ग्राहकांनी इलेक्ट्रिक गाडी ला पसंती दिल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tata Motors Mar 2022
Tata Motors Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *