एल आय सीचा आय पी ओ ४ मे २०२२ ते ९ मे २०२२ दरम्यान खुला होणार I LIC IPO opens on 4th May 2022 I
एल आय सीचा आय पी ओ ४ मे २०२२ ते ९ मे २०२२ दरम्यान खुला होणार
९०२ रुपये ते ९४९ रुपये इतका किंमतपट्टा निश्चित
किमान १५ समभागांची खरेदी आवश्यक
किरकोळ गुंतवणूकदार आणि एल आय सीच्या कर्मचाऱ्यांसाठी ४५ रुपये सवलत
एल आय सीच्या पॉलिसीधारकांसाठी ६० रुपयांची सवलत
सरकार २१००० कोटींची गुंतवणूक उभारणार
एल आय सी पॉलिसीधारकांना १० टक्के समभाग मिळणार
एल आय सीचे बाजारमूल्य ६ लाख कोटी रुपये असेल
भारतातील सर्वात मोठा आय पी ओ
एल आय सीचा विमा बाजारातील हिस्सा ७४.६० टक्क्यांपर्यंत वाढला
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo