विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देणारे BrightwayZ – श्री निकेतन तावरे I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देणारे BrightwayZ – श्री निकेतन तावरे I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

BrightwayZ – श्री निकेतन तावरे यांचा संपर्क – 7710946409

Niketan Taware
Niketan Taware

अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न !

मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांचे कार्यालय, मंत्रालयात अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला.

डॉ अमित बागवे लिखित ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाटसऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *