आय टी सी ला रु. ४१५६/- करोड नफा I ITC profit of Rs. 4156/- Crore I
आय टी सी ला रु. ४१५६/- करोड नफा
आय टी सी ला नफ्यात १३% ची वाढ
FMCG क्षेत्रातीलआय टी सी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १२.६९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४१५६.२०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३६८७.८८/- करोड होती. प्रॉडकट विक्रीतून महसुलात ३१.२५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६,६३३.८६/- करोड होती. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२,६७३.३१/- करोड होती. कंपनीला सिगरेट विभागातून महसुलात १३.५६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६२४४.११/- करोड आहे. FMCG व्यवसायातून महसुलात ९.२६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०९०.५६/- करोड आहे. ब्रँड बिल्डिंग करिता या तिमाहीत कंपनीने रु.२२७४.६९/- करोड चा खर्च केला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo