इमामी कंपनीला रु. २१९/- करोड नफा I रु.४/- प्रती शेअर लाभांश जाहीर I Emami profit of Rs. 219/- Crore I Declares dividend of Rs. 4/ per share I

इमामी कंपनीला रु. २१९/- करोड नफा

रु.४/- प्रती शेअर लाभांश जाहीर

इमामी कंपनीला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ५% ची वाढ

FMCG फर्म इमामी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५.०५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१९.५२/- करोड आहे. कच्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २०८.९६/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. ९७१.८५/- करोड आहे. ग्रॉस मार्जिन ६७.४% आहे. या तिमाहीत एकूण खर्च रु. ६३०.३१/- करोड आहे. देशांतर्गत व्यवसाय ३% तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय ७% ने वाढला आहे. डिस्ट्रिब्युशन चॅनल मध्ये वाढ व ग्रामीण भागात विस्तार करण्यात कंपनीला यश मिळाले आहे. रु.४/- चा प्रति शेअर लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.

emami Feb 2022
emami Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Parag Lokare
Parag Lokare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *