अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १२ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 12th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १२ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये १४८.५३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६०२८४ अंकावर. निफ्टीमध्ये ४६.०० अंकांची वाढ. निफ्टी १७९९१ अंकांवर
  • एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय चलनात तब्बल ४४ लाख ४५ हजार २७० रुपये झाले
  • भारतात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात मोठी वाढ
  • ‘अकासा एअर’ या विमान कंपनीला केंद्र सरकारने दिली परवानगी
  • बँक ऑफ महाराष्ट्रने सोमवारी व्याजदरात ०.१० टक्क्यांपर्यंत केली कपात. गृहनिर्माण, वाहन कर्ज आणि इतर कर्जे झाली स्वस्त
  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून केंद्र सरकारला रु. ७,५१५/- कोटींचे लाभांश उत्पन्न
  • ३० सप्टेंबर २०२१ अखेर म्युच्युअल फंड ‘एस आय पी’ खात्यातून एकूण १०,३५१.३३ कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक
  • सप्टेंबर महिन्यांत २६ लाख नवीन म्युच्युअल फंड ‘एस आय पी’ खाती सुरू
  • होंडा मोटर्सला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १५२/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 12 Oct 2021
Breaking News 12 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Radio Sugar 90.8 Arthsanket Interview
Radio Sugar 90.8 Arthsanket Interview

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *