रेमंड लिमिटेडला रु. २६४/- कोटींचा नफा I Raymond profit of Rs. 234/- Crore I

रेमंड लिमिटेडला रु. २६४/- कोटींचा नफा

रेमंड लिमिटेडला निव्वळ नफ्यात चार पट वाढ

रेमंड लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. २६४.९७/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५८.३६/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ४३.३८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १९५८.१०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३६५.६६/- कोटी होती. एकूण खर्चात ३३.३६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७९०.१२/- कोटी आहे. कंपनीला गारमेंट व इंजिनीअरिंग बिझनेस मध्ये विदेशात मागणीत वाढ झाली आहे.

Raymond May 2022
Raymond May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *