अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ११ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 11th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ११ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ७६.७२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६०१३५ अंकावर. निफ्टीमध्ये ५०.७५ अंकांची वाढ. निफ्टी १७९४५ अंकांवर
  • निफ्टी पहिल्यांदाच १८,००० पार
  • शेअर बाजारात तेजीचा जोर
  • निफ्टीने गाठला १८०४१.९५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६०४७६.१३ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेत ९३ कोटी डोस पूर्ण
  • देशाच्या व्यापाराच्या निर्यातीने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सलग सहाव्या महिन्यात ३० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला
  • एअर इंडियासाठी टाटा समूह घेणार १५ हजार कोटींचं कर्ज
  • एअर इंडिया समूहातील अलायन्स एअर या सरकारी कंपनीची देखील लवकरच केली जाणार विक्री
  • अदानी गॅसनेही सी एन जीच्या दरात वाढ करण्याची केली घोषणा
  • कॉग्निझंटला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३,२६५/- करोड रुपयांचा नफा
  • टी सी एसला दुसऱ्या तिमाहीत ९,६२४/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर रु. ७/- डिव्हिडंड जाहीर
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 11 Oct 2021
Breaking News 11 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

book launch in Helicopter 2020
book launch in Helicopter 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *