अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 1st October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३६०.७८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५८७६५ अंकावर. निफ्टीमध्ये ८६.१० अंकांची घसरण. निफ्टी १७५३२ अंकांवर
  • पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नाॅलाॅजीचा शेअर ४७५ रुपयांवर सूचीबद्ध
  • पारस डिफेन्स कंपनीचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत तब्बल १७१ टक्के वाढीने सूचिबद्ध
  • सप्टेंबरमधील वस्तू व सेवा कर संकलन १.१७ लाख कोटी रुपयांवर
  • ‘पीपीएफ’वर ६.४ टक्के, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर ५.९ टक्के व्याज मिळणार
  • केंद्र सरकारने अडीच वर्षांनंतर नैसर्गिक वायूच्या किमतीत प्रचंड वाढ करण्याचा घेतला निर्णय
  • नैसर्गिक वायूच्या किमतीत तब्बल ६२ टक्के वाढ
  • सीएनजी आणि पाईप गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता
  • विजेच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता
  • ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी जेट इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ
  • जेट इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे विमान तिकिटांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर ४३.५ रुपयांपर्यंत वाढवली
  • कॉग्निझंट कंपनीला २०२१ आर्थिक वर्षासाठी रु. ३,२६५/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 1 Oct 2021
Breaking News 1 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *