अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ८ सप्टेंबर २०२१ I Breaking News 8th September 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ८ सप्टेंबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये २९.२२ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५८२५०.२६ अंकावर. निफ्टीमध्ये ८.६० अंकांची घसरण. निफ्टी १७३५३.५० अंकांवर
  • नवीन नोकर भरतीमध्ये ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर २६ टक्क्यांची वाढ
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील नोकऱ्यामध्ये वार्षिक आधारावर १७ टक्के वाढ
  • माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून आणखी १.५ लाखांहून अधिक नोकऱ्या येत्या काळात खुल्या होणार
  • चालू वर्षांत जून महिन्यात २,६१० कंपन्यांच्या निव्वळ नफ्याचे एकत्रित प्रमाण ९०,३२५ कोटी रुपयांवर
  • जून २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांवरील वेतनादी खर्च १.०१ लाख कोटी रुपयांवरून वाढून १.१७ लाख कोटी रुपये
  • उत्पादन क्षेत्रातील १,६७४ कंपन्यांची २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये विक्रीत ७५ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली
  • सोन्याची आयात ऑगस्टमध्ये ८२ टक्क्यांनी वाढून ६.७ अब्ज डॉलरवर
  • मन्नापुरम फायनान्सने कर्ज फेडू न शकलेल्या ग्राहकांच्या एप्रिल-जून तिमाही या कालावधीत ४.५ टन सोन्याचा लिलाव केला
  • ७,९०० कोटींच्या मोबदल्यात भारताविरुद्धचे सर्व खटले मागे घेण्याची तयारी – केर्न एनर्जी
  • मारुती सुझुकी इंडियाने वाहनांच्या किमतीत १.९ टक्क्यांपर्यंत वाढ केली
  • सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक ऑगस्टमध्ये ५६.७
  • इंडिया सिमेंट्स कंपनीला पहिल्या तिमाहीत ३७/- करोड रुपयांचा नफा
  • बाटा इंडिया कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ६९/- करोडचा तोटा
  • कमिन्स इंडिया कंपनीला पहिल्या तिमाहीत रु. ६७/- करोडचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 8 sept 2021
Breaking News 8 sept 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Success Story of Poonam Rane
Success Story of Poonam Rane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *