अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १२ ऑगस्ट २०२१ I Breaking News 12th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १२ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये ३१८.०५ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५४८४३.९८ अंकावर. निफ्टीमध्ये ८२.१५ अंकांची वाढ. निफ्टी १६३६४.४० अंकांवर
- क्रिप्टो करन्सीज प्लॅटफॉर्मवर हॅकर्सने केली हातसफाई
- पॉली नेटवर्कवर तब्बल ४५०० कोटी रुपये डिजिटल टोकन्सची चोरी
- सार्वभौम सुवर्ण रोख्यांद्वारे गुंतवणूकदारांना सहा वर्षांत ८४ टक्क्य़ांचा परतावा
- आय आय एफ एल होम फायनान्सने आशियाई विकास बँकेशी तांत्रिक सहाय्यासाठी भारतातील परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रात हरित इमारत परिसंस्थेला समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी केला करार
- रिझव्र्ह बँकेकडील परकीय चलन गंगाजळी ३० जुलै २०२१ अखेर ६२०.५७६ अब्ज अमेरिकी डॉलरच्या विक्रमी पातळीवर
- दिवसाला १०० किलोमीटर अशा गतीने महामार्गाचा विकास करण्याचे लक्ष्य – माननीय नितीन गडकरी
- चालू आर्थिक वर्षांतच, एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, शिपिंग कॉर्पोरेशन, पवनहंस, बीईएमएल आणि नीलाचल इस्पात या सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल
- दोन सरकारी बँकांचे खासगीकरण चालू वर्षांतच होणार – तुहिन कांता पांडे
- आय डी बी आय बँकेला पहिल्या तिमाहीत ६०३/- करोड रुपयांचा नफा
- पी एन बी हाऊसिंग फायनान्सला पहिल्या तिमाहीत २४३/- करोड रुपयांचा नफा
- टायटन कंपनीला पहिल्या तिमाहीत ६१/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६७०/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R