अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ११ ऑगस्ट २०२१ I Breaking News 11th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ११ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये २८.७३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५४५२५.९३ अंकावर. निफ्टीमध्ये २.१५ अंकांची वाढ. निफ्टी १६२८२.२५ अंकांवर
  • बिटकॉइन गेला ४५ हजार डॉलरवर
  • ‘बीएसई’वर छोट्या शेअरबाबत ऍड ऑनच्या नव्या नियमावलीची घोषणा
  • महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने बॅंक-ग्राहक कर्मचारी मंच स्थापन
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने आय डी बी आय बँकेच्या भांडवलातील एल आय सीचा हिस्सा विकण्यास दिली परवानगी
  • ए टी एम मध्ये पैसे नसल्यास बँकांना आकारला जाणार दंड
  • भारतातील बडय़ा कंपन्यांमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांच्या गुंतलेल्या पैशाचे मूल्य जूनअखेर तब्बल १६ लाख कोटी रुपयांवर गेले
  • इंडसइंड बँकेला पहिल्या तिमाहीत ५१०/- करोड रुपयांचा नफा
  • सेंट्रल बँकेला पहिल्या तिमाहीत २०६/- करोड रुपयांचा नफा
  • नेस्टले इंडियाला दुसऱ्या तिमाहीत ५३९/- करोड रुपयांचा नफा
  • मारुती सुझुकीला पहिल्या तिमाहीत ४४०/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६७०/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 11 August 2021
Breaking News 11 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *