अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१ I Breaking News 13th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १३ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये ५९३.३१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५५४३७.२९ अंकावर. निफ्टीमध्ये १६४.७० अंकांची वाढ. निफ्टी १६५२९.१० अंकांवर
  • सेन्सेक्सने प्रथमच ५५००० तर निफ्टीने १६५०० अंकांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला
  • सेन्सेक्स ५५४८७.७९ तर निफ्टी १६५४३.६० या विक्रमी पातळीवर
  • दि जनरल इन्शुरन्स बिझनेस (नॅशनलायझेशन) अमेंडमेंट बिल २०२१ विधेयक राज्यसभेत मंजूर
  • सरकारी विमा कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा
  • भांडवली बाजारात लवकरचं सार्वजनिक क्षेत्रातील एका मिनिरत्न कंपनीचा आय पी ओ
  • केंद्र सरकार नॅशनल सीड कॉर्पोरेशनमधील (NSC) अंशतः हिस्सा विक्री करणार
  • जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५९ टक्के
  • प्रमुख क्रिप्टो करन्सीजच्या किमतीत वाढ. बिटकॉइनचा भाव ४५९७५.७३ डॉलर.
  • क्रिप्टो मार्केटचे बाजार भांडवल झाले १.९४ लाख कोटी डॉलर्स
  • जून महिन्यात औद्योगिक उत्पादनात वाढ
  • अपोलो टायर्सला पहिल्या तिमाहीत १२८/- करोड रुपयांचा नफा
  • टाटा स्टील बी एस एल’ला पहिल्या तिमाहीत २,४७८/- करोड रुपयांचा नफा
  • टाटा कम्युनिकेशनला पहिल्या तिमाहीत २९६/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 13 August 2021
Breaking News 13 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Wine Lady Achala Joshi
Wine Lady Achala Joshi
Ketan Gawand Whatsapp Mkt book
Ketan Gawand Whatsapp Mkt book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *