महापुरुष बालदीप मंडळ परळ I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

महापुरुष बालदीप मंडळ परळ I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I

महापुरुष बालदीप मंडळ परळ I अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२१ I उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सोहळा संपन्न I

Arthsanket Maharashtra Gaurav 2021 I

Mahapurush
Mahapurush

अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न !

मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांचे कार्यालय, मंत्रालयात अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला.

डॉ अमित बागवे लिखित ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाटसऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *