डॉलरची दरवाढ व NRI ची रिअल इस्टेट मधील गुंतवणूक I

डॉलरची दरवाढ व NRI ची रिअल इस्टेट मधील गुंतवणूक

आर्थिक मंदी मुळे जागतिक रिअल इस्टेट क्षेत्र तणावाखाली असून भारतात मात्र या क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. काही भागांत किमती स्थिर असून २०२२ आर्थिक वर्षात NRI इन्व्हेस्टमेंट $ १४.९ बिलियन पर्यंत वाढली आहे.

या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून भारतीय रुपया डॉलर च्या तुलनेत घसरला असून ऑक्टोबर २०२२ मध्ये सर्वाधिक कमी रु.८३/- होता. त्यात ११.४०% ची घट झाली आहे. सिंगापूर डॉलर ची किंमत रुपयांच्या तुलनेत वाढली असून जे NRI अश्या देशांमध्ये राहतात त्यांना मात्र नफा होणार आहे.

सध्या NRI हे भारतात लक्झरी होम सेगमेंट मध्ये गुंतवणूक करीत असून त्यांना यामुळे फायदा होणार आहे. भारतातील टॉप ७ रिअल इस्टेट मार्केट मध्ये सरासरी मासिक भाडे ८ ते १८% ने वाढले आहे.

मागील वर्षी NRI कडून या क्षेत्रात $१३.१ बिलियन ची गुंतवणूक झाली आहे.

Dollar and real estate
Dollar and real estate

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *