अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ५ ऑगस्ट २०२१ I Breaking News 5th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ५ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये १२३.०७ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५४४९२.८४ अंकावर. निफ्टीमध्ये ३५.८० अंकांची वाढ. निफ्टी १६२९४.६० अंकांवर
- जुन्या नोटा आणि नाणी ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये वाढ. अमिषाना बळी पडू नका – भारतीय रिझर्व्ह बँक
- रिझर्व्ह बँकेचे नाव आणि लोगोचा वापरून काही जण जुन्या नोटांचे व्यवहार तसेच कर वसूल करीत आहेत
- जुलैमध्ये वस्तू व सेवाकर संकलन १.१६ लाख कोटी
- ‘व्होडाफोन-आयडिया’चा ताबा सरकारने घ्यावा – कुमार मंगलम बिर्ला
- ३१ मार्च २०२१ अखेर व्होडाफोन-आयडियावरील एकूण कर्जदायित्व हे १,८०,३१० कोटी रुपयांच्या घरात
- नूवोको विस्तासचा आय पी ओ ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार
- नूवोको विस्तासचा आय पी ओसाठी प्रती शेअर ५६० ते ५७० रुपये किंमतपट्टा निश्चित
- जुलैमध्ये कमाल वीज मागणी विक्रमी दोन लाख मेगावॉटवर
- २७ जुलै २०२१ रोजी सौर व पवन एकत्रित वीजनिर्मिती ४३.१ गिगावॉट अशी सार्वकालिक उच्चांकी
- दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देऊनही ३१ जुलैनंतर भरल्या जाणाऱ्या विवरणपत्रासाठी प्राप्तिकर विभाग संबंधित करदात्याला दंड आकारत आहे
- कोटक बँकेला पहिल्या तिमाहीत १,६४२/- करोड रुपयांचा नफा
- एस बी आय लाईफला पहिल्या तिमाहीत २२३/- करोड रुपयांचा नफा
- डी एल एफ ला पहिल्या तिमाहीत ३३७/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ पुस्तक – https://www.youtube.com/watch?v=hjBFallIoKc
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R