अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १५ जून २०२१ I Breaking News 15th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १५ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये २२१.५२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२७७३.०५ अंकावर. निफ्टीमध्ये ५७.४० अंकांची वाढ*. निफ्टी १५८६९.२५ अंकांवर
  • निफ्टीने गाठला १५९०१ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
  • डोडला डेअरी लिमिटेडचा आय पी ओ १६ जून २०२१ रोजी खुला होणार
  • डोडला डेअरी लिमिटेडचा प्रति इक्विटी शेअर ४२१ ते ४२८ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एस व्ही सी बँकेने १५०.२१ कोटी निव्वळ नफा नोंदविला
  • एस व्ही सी बँकेतर्फे भागधारकांना १२ टक्के लाभांश देण्याची शिफारस
  • १५ जून २०२१ पासून सराफांना केवळ १४, १८ व २२ कॅरेट सोन्याचे दागिनेच विकता येणार
  • देशभरात आजपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक
  • आतापर्यंत ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डकडे फक्त २८,८४९ सराफांनीच हॉलमार्किंगसाठी केली नोंदणी
  • सध्या बाजारात विकल्या जात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी केवळ ४० टक्के दागिनेच हॉलमार्कसह विकले जातात
  • कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रती बॅरल या तीन वर्षांच्या उच्चांकी स्तरावर
  • बाटा कंपनीला चौथ्या तिमाहीत २९/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर ४/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • गेल कंपनीला चौथ्या तिमाहीत १,९०७/- करोड रुपयांचा नफा.
  • टीमलीज कंपनीला चौथ्या तिमाहीत १९/- करोड रुपयांचा नफा.
  • स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र – https://bit.ly/swingtrading2_waytowealth
  • जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त

२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त

३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त

४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)

५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त

एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त

जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त विशेष सवलत किंमत रु. ९००/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 15 June 2021
Breaking News 15 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *