ग्रासिमला रु. ५२२/- करोड नफा I Grasim profit of Rs. 522/- Crore I

ग्रासिमला रु. ५२२/- करोड नफा

ग्रासिमला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४६% ची वाढ

ग्रासिम इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५२२.४७/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ५६.४८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५७८४.७४/- करोड आहे. १ जानेवारी २०२२ ला कंपनीने त्यांच्या फर्टिलायझर व्यवसायाची विक्री केली असून आता कंपनीवर शून्य कर्ज आहे. कंपनीला ऍडव्हान्स मटेरियल बिझनेस, विंड पॉवर बिझनेस मधून व्यवसायात वाढ झाली आहे. कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये कॉस्टिक सोडा प्लांट ची सुरवात केली आहे.

Grasim Mar 2022
Grasim Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Gauravi Dhole
Gauravi Dhole

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *