अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ३ ऑगस्ट २०२१ I Breaking News 3rd August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ३ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये ८७२.७३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५३८२३.३६ अंकावर. निफ्टीमध्ये २४५.६० अंकांची वाढ. निफ्टी १६१३०.७५ अंकांवर
  • सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली नवीन उंची
  • सेन्सेक्स ५३८८७.९८ तर निफ्टी १६१४६.९० या विक्रमी पातळीवर
  • औद्योगिक उत्पादनाचे निर्देशांक असलेल्या पीएमआय इंडेस्कमध्ये जुलै महिन्यात वाढ
  • नाशिकमधील जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला दंड
  • सहकारी बँकांनी इतर बँकांमध्ये ठेवी ठेवण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला
  • लातूरमधील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द
  • मागील तीन महिन्यात IRCTC चा शेअर ४० टक्क्यांनी वधारला
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • पंजाब नॅशनल बँकला चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत १०२३ कोटींचा निव्वळ नफा
  • क्रॉम्प्टन ग्रीव्ह्जला पहिल्या तिमाहीत ९५/- करोड रुपयांचा नफा
  • आय सी आय सी आय बँकेला पहिल्या तिमाहीत ४,६,१६/- करोड रुपयांचा नफा
  • शक्ती पम्पला पहिल्या तिमाहीत ७/- करोड रुपयांचा नफा

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 3 August 2021
Breaking News 3 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *