अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १२ मे २०२१ I Breaking News 12th May 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार १२ मे २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४७१.०१ अंकांची घसरण. सेन्सेक्स ४८६९०.८० अंकावर. निफ्टी मध्ये १५४.२५ अंकांची घसरण. निफ्टी १४६९६.५० अंकांवर.
  • युट्यूबने ७३५ कोटी रुपये फंडची केली घोषणा. हा फंड २०२१ आणि २०२२ या वर्षात क्रिएटर्समध्ये वाटला जाणार.
  • शॉर्ट व्हिडीओ बनवा आणि कमवा भरपूर पैसे. सर्वोत्तम युट्यूब क्रिएटर्सला व्ह्यूअरशिप आणि एंगेजमेंटच्या आधारावर फंडमधून प्रत्येक व्हिडीओसाठी पैसे देणार.
  • लाइफ सर्टिफिकेट ई-मेलच्या माध्यमातून सादर करण्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) परवानगी
  • ऍन्युइटीज (कॅपिटल ऑप्शन) साठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास एल आय सी ची मुदत
  • एक रुपया, १० रुपये , १०० रुपये आणि ५०० रुपयांच्या जुन्या चलनी नोटांची ऑनलाईनला मोठी किंमत. Coinbazzar या वेबसाईटवर हजारो रुपयांमध्ये विक्री.
  • इथर (ether) या डिजिटल कॉईन मध्ये २०२१ मध्ये ५००% वाढ
  • मारुती सुझुकीने ३० जून पर्यंत मोफत सर्व्हिसचा पिरियड वाढवला
  • एशियन पेंट्सला चौथ्या तिमाहीत ८५२/- करोड रुपयांचा नफा
  • सिमेन्सला दुसऱ्या तिमाहीत ३३४/- करोड रुपयांचा नफा
  • ‘मराठी पाऊल पडते पुढे’ – लिंकवर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=fClOBzUTRIE
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम I वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासकार्यक्रम
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – http://bit.ly/CMEGP_Marathi

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 12 May 2021
Breaking News 12 May 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *