अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २८ जुलै २०२१ I Breaking News 28th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार २८ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १३५.०५ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२४४३.७१ अंकावर. निफ्टीमध्ये ३७.०५ अंकांची घसरण. निफ्टी १५७०९.४० अंकांवर
- बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसात मिळणार पैसे – केंद्र सरकार
- भारतीय स्टेट बँक, सिटी बँक आणि एच एस बी सी बँक या तीन बँकांचा वैयक्तिक कर्ज दर १० टक्क्यांहून कमी
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा चालू वर्षाचा जी डी पी अंदाज ९.५ टक्के इतका कमी केला
- जागतिक अर्थव्यवस्थेचा जी डी पी ६ टक्के कायम
- सरलेल्या आर्थिक वर्षांत हेतुपुरस्सर कर्ज थकबाकीदार (विल्फुल डिफॉल्टर्स) संख्येने वाढले – अर्थमंत्री
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना संचयित अनुत्पादित मालमत्ता आणि निर्लेखित कर्जे यातून ३,१२,९८७ कोटी रुपयांची वसुली करता आली
- बँकांमधील एकूण अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण ३१ मार्च २०२१ रोजी ९.११ टक्क्य़ांवर
- अदानी ट्रान्समिशनची वीज वितरण कंपनी असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने २ अब्ज डॉलरच्या मध्यम मुदतीच्या आंतरराष्ट्रीय कर्ज रोख्यांच्या विक्रीचा आराखडा जाहीर केला
- मारुती सुझुकीने ग्रामीण भागात ५० लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला
- इंडियन बँकेला पहिल्या तिमाहीत १,१८२/- करोड रुपयांचा नफा
- एच सी एल टेकला पहिल्या तिमाहीत ३,२१४/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ६/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- शेतकऱ्यांना करोडपती उद्योजक बनविणारा अवलिया – श्रीकांत लचके I https://www.youtube.com/watch?v=jvpuC9UMjec
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R