मन्नपुरम फायनान्सला रु.२६१/- कोटी नफा I Mannapuram Finance profit of Rs. 261/- Crore I

मन्नपुरम फायनान्सला रु.२६१/- कोटी नफा

मन्नपुरम फायनान्सला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४६% ची घट

मन्नपुरम फायनान्सने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत उत्पन्नात घट झाल्याने एकत्रित निव्वळ नफ्यात ४६% ची घट झाली असून रु.२६१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४८३/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात घट झाली असून हि रक्कम रु. १५०६.८५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६५०/- करोड होती. या तिमाहीत एकूण खर्च रु. ११५८.६७/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९९२.७५/- करोड होती. कंपनीच्या आशीर्वाद मायक्रोफायनान्स, मनापुराम होम फायनान्स, मनपुरम इन्शुरन्स ब्रोकर, मानपूरम कॉम्पटेक अँड कन्सल्टन्ट या उपकंपन्या आहेत.

Mannapuram finance Mar 2022
Mannapuram finance Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *