महागाईत वाढ !

महागाईत वाढ !

ग्राहक किमतीवर आधारित महागाईचा दर जानेवारी २०२१ मध्ये ५.१ टक्के झाला.

जानेवारी २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर ४.०६ टक्के झाला आहे.

खाद्यान्न क्षेत्रातील चलनवाढीचा दर मात्र जानेवारी उणे २.८ टक्के असा घसरता राहिला.

अन्नधान्य महागाई दर उणे २.२४ टक्के झाला.

भाजीपाला, बटाटे यांचा महागाई दर अनुक्रमे उणे २०.८२ टक्के आणि उणे २२.०४ टक्के झाला आहे.

inflation marathi
inflation marathi

Helicopter Book Launch Mrs. Rachna Bagwe I हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन डॉ अमित बागवे विश्वविक्रम

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलचे सभासद बना आणि मिळवा उद्योजकतेवर मार्गदर्शन

सभासद होण्यासाठी लिंकव क्लिक करा – https://www.youtube.com/channel/UCBVVHqd5d1TkfiwPVv1fnvg/join

अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!

आपला उद्योग कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क करा ८०८२३४९८२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *