अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ७ मे २०२१ I Breaking News 7th May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ७ मे २०२१
- सेन्सेक्समध्ये २५६.७१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४९२०६.४७ अंकावर. निफ्टीमध्ये ९८.३५ अंकांची वाढ. निफ्टी १४८२३.१५ अंकांवर
- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यास विरोध
- प्रताप बोस बनणार महिंद्राचे नवीन हेड ऑफ डिझाइन
- टीव्हीएस मोटर समूहाने करोना लढ्यासाठी ४० कोटींचे दिले सहाय्य
- डाबरला चौथ्या तिमाहीत ३७८/- करोड रुपयांचा नफा
- एच डी एफ सी’ला चौथ्या तिमाहीत ३,१८०/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर देणार २३/- रुपये डिव्हिडंड
- रेमंडला चौथ्या तिमाहीत ५८/- करोड रुपयांचा नफा
- हिरो मोटोकॉर्पला चौथ्या तिमाहीत ८६५/- करोड रुपयांचा नफा
- सिएट टायरला चौथ्या तिमाहीत १४२/- करोड रुपयांचा नफा
- अदानी एंटरप्राइजला चौथ्या तिमाहीत २३४/- करोड रुपयांचा नफा
- २०२१ मध्ये जागतिक व्यापार ७ % ते ९ % वाढेल – क्रेडिट रेटिंग संस्था मुडी
- ‘मराठी पाऊल पडते पुढे’ – लिंकवर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=fClOBzUTRIE
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम I वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासकार्यक्रम
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – http://bit.ly/CMEGP_Marathi
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R