अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ एप्रिल २०२१ I Breaking News Thursday 29th April 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ एप्रिल २०२१ I Breaking News Thursday 28th April 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २९ एप्रिल २०२१ –
- सेन्सेक्समध्ये ३२.१० अंकांची वाढ. सेन्सेक्स ४९७६५.९४ अंकावर. निफ्टी मध्ये ३०.३५ अंकांची वाढ. निफ्टी १४८९४.९० अंकांवर.
- सेन्सेक्स -निफ्टीमध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी
- टाटा सन्सचा बिग बास्केटमधील ६४.३ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव भारतीय स्पर्धा आयोगातर्फे मान्य.
- बिगबास्केटमधील अलिबाबा कंपनीचा २७.५८ टक्के हिस्सा देखील टाटा डिजिटलकडून खरेदी केला जाण्याची शक्यता
- भारतात ऑनलाईन किराणा बाजारपेठ २०२५ अखेर ८५० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज
- टायटन कंपनीचा चौथ्या तिमाहीत ५२९ कोटी रुपये नफा.
- अंबुजा सिमेंटला पहिल्या तिमाहीत ७७ कोटी रुपये निव्वळ नफा
- बजाज ऑटोला चौथ्या तिमाहीत १३३२ कोटी रुपये नफा. प्रति शेअर १४०/- रुपये डिव्हिडंड जाहीर.
- हिंदुस्थान युनिलिव्हरला चौथ्या तिमाहीत २१९० कोटी रुपये नफा.
- ऍक्सिस बँकेला चौथ्या तिमाहीत २६७७ कोटी रुपये नफा.
- डेल, एचपी, लेनोवो, एसरचे लॅपटॉप कमी किंमतीत – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/laptop_offers
- माझी कन्या भाग्यश्री योजना – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/माझीकन्याभाग्यश्रीयोजना
- ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू होतो का ? पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/HeartAttack2021
- म्युच्युअल फंड मराठी – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/mutualfundmarathi
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R