अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३० एप्रिल २०२१ I Breaking News Friday 30th April 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ३० एप्रिल २०२१ I Breaking News Friday 30th April 2021 I

  • सेन्सेक्समध्ये ९८३.५८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ४८७८२.३६ अंकावर. निफ्टी मध्ये २६३.८० अंकांची घसरण. निफ्टी १४६३१.१० अंकांवर.
  • मे महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद.
  • राहुल बजाज यांचा ‘बजाज ऑटो’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा.
  • जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून शुक्रवारपासून दररोज १००० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा.
  • गुगलने वर्क फ्रॉम होममुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले.
  • ई पी एफ ओ इन्फ्रास्ट्रक्चरला समर्थन देण्यासाठी वैकल्पिक गुंतवणूक निधीमध्ये ५% पर्यंत गुंतवणूक करू शकते.
  • मार्च महिन्यात भारताच्या पायाभूत सुविधांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.८ % वाढले.
  • मॅरीकोला चौथ्या तिमाहीत २२७ कोटी रुपये निव्वळ नफा.
  • एसबीआय जनरल इन्शुरन्सला आर्थिक वर्ष २०२१ साठी ५४४ कोटी रुपये निव्वळ नफा.
  • मोतीलाल ओसवालला चौथ्या तिमाहीत ४४८ कोटी रुपये निव्वळ नफा.
  • स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र भाग १ – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/swingtrading_waytowealth
  • निवृत्ती नियोजन भाग १ – डॉ अमित बागवे – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/retirement_planning1
  • डेल, एचपी, लेनोवो, एसरचे लॅपटॉप कमी किंमतीत – पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/laptop_offers

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 30 April 2021
Breaking News 30 April 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *