इंडस टॉवरला रु. १५७१/- करोड नफा I Indus Tower profit of Rs. 1571/- Crore I
इंडस टॉवरला रु. १५७१/- करोड नफा
डिसेंबर अखेर तिमाहीत इंडस टॉवर ला निव्वळ नफ्यात १६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५७१/- करोड आहे. डेटा मागणीत वाढ झाल्याने कंपनीने लोकेशन संख्येत वाढ करण्याचे ठरवले आहे. एकूण महसुलात ३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६९२७/- करोड आहे. एकूण उत्पन्नात ३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३७०४/- करोड आहे. या तिमाहीत कंपनीने १२८६ टॉवर्स ची उभारणी केली असून वर्षभरात ९२३८ टॉवर्स ची उभारणी केली आहे. एकूण खर्चात २.८% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३७९.३/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo