अर्थसंकेतचा ‘उद्योग श्री’ पुरस्काराने सन्मान

अर्थसंकेतचा ‘उद्योग श्री’ पुरस्काराने सन्मान

महापुरुष बालदीप मंडळातर्फे ‘मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांचा मराठी भाषेसाठी काम करत असल्यामुळे ‘उद्योग श्री’ पुरस्काराने जेष्ठ कवी श्री अशोक बागवे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. श्री विकास वराडकर Vikas Varadkar व श्री प्रमोद वराडकर यांचे खुप खुप आभार.

Udyog Shri award Arthsanket
Udyog Shri award Arthsanket

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *