युको बँकला निव्वळ नफ्यात ११% ची वाढ I
युको बँकला निव्वळ नफ्यात ११% ची वाढ
राज्य मालकीच्या यूको बँक ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत ११% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०२/- कोटी होती.तरतुदीत घट झाली असून एकूण उत्पन्न घटले आहे.
ऑपरेटिंग प्रॉफिट ६२.५% ने घटले असून हि रक्कम रु. ४४०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११७३/- कोटी होती. तरतुदीत ७६% ची घट झाली असून अनुत्पादित कर्ज रु.२४७/- कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन ३.२५% आहे. मालमत्ता गुणवत्ता प्रमाण ७.४२% असून निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.४९% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


