टाटा केमिकलला रु. ६३७/- कोटी नफा I
टाटा केमिकलला रु. ६३७/- कोटी नफा
टाटा केमिकलला निव्वळ नफ्यात ८६% ची वाढ
टाटा केमिकलने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ८६.२५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६३७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३४२/- कोटी होती.
ऑपरेटिंग महसुलात ३४.१५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३९९५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २९७८/- कोटी होती.
कंपनी शेअर मध्ये ०.९५% ची वाढ झाली असून रु.९५७.१५/- आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


