टाटा केमिकलला नफ्यात ३ पट वाढ I

टाटा केमिकलला नफ्यात ३ पट वाढ

टाटा केमिकल्स ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रीत निव्वळ नफ्यात ३ पट वाढ झाली असून हि रक्कम रु. ६२८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.२२१/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. निव्वळ उत्पन्न ३९.६२% ने वाढले असून हि रक्कम रु. ४२९९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०७९/- कोटी होती. या तिमाहीत खर्च रु. ३६२३/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८०५/- कोटी होती.

Tata Chemical Nov 2022
Tata Chemical Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *