रिलायन्स जिओने मे महिन्यात ३१ लाख ग्राहक जोडले I
रिलायन्स जिओने मे महिन्यात ३१ लाख ग्राहक जोडले
रिलायन्स जिओचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत २३.८२ टक्क्यांनी वाढून ४,३३५ कोटी रुपये
पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न २१.५५ टक्क्यांनी वाढून २१,८७३ कोटी रुपये
कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन वर्षभरात ०.२० टक्क्यांनी वाढून २६.२ टक्क्यांवर पोहोचले
निव्वळ नफ्याचे मार्जिन देखील 0.40 टक्क्यांनी सुधारून १६.९ टक्क्यांवर
कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ४०.८७ कोटींवर
रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo