लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंगला रु. २६१/- कोटी नफा I
लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंगला रु. २६१/- कोटी नफा
लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंगला निव्वळ नफ्यात ४७% ची वाढ
L & T फायनान्स होल्डिंग्स लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ४७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६१/- कोटी आहे.
मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १७७/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून रु. ३१३५.८०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३११५.७१/- कोटी होती.
रिटेल विभागात सर्वाधिक लोन वितरण झाल्याचे कंपनीने सांगितले. त्यात १०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८९३८/- कोटी आहे. या तिमाहीत क्मझ्युमर लोन वितरण रु. १०१०/- कोटी आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



