हिंदुस्थान युनिलिव्हरला रु. २२८९/- कोटी नफा I
हिंदुस्थान युनिलिव्हरला रु. २२८९/- कोटी नफा
हिंदुस्थान युनिलिव्हरला पहिल्या तिमाहीत नफ्यात ११% ची वाढ
हिंदुस्थान युनिलिव्हरला निव्वळ नफ्यात ११.०६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२८९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०६१/- कोटी होती.
ऑपरेटिंग महसुलात १९.४८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४,०१६/ – कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११,७३०/- कोटी होती.
या तिमाहीत विक्रीत ६% ची वाढ झाली आहे. एकूण उत्पन्न मार्जिन २३.२% आहे. होम केअर विभागात ३०% ची वाढ कंपनीने केली आहे.
ब्युटी व पर्सनल केअर विभागात १७% ची वाढ झाली आहे. फूड व रिफ्रेशमेंट विभागात ९% ची वाढ झाली आहे. हेल्थ फूड ड्रिंक मध्ये मार्केट शेअर वाढला आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


