श्री राजेश विनायक कदम यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२’ पुरस्काराने सन्मान I
श्री राजेश विनायक कदम यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२’ पुरस्काराने सन्मान
श्री राजेश विनायक कदम यांचा ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव २०२२’ पुरस्काराने सन्मान
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते श्री राजेश विनायक कदम यांचा यावेळी ‘अर्थसंकेत महाराष्ट्र गौरव’ २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला I
श्री राजेश विनायक कदम (संपर्क – ९८१९६८८१३८)
१) स्टार हेल्थ इन्शुरन्स (मेडिक्लेम): सीनियर सेल्स मॅनेजर
२) श्रीराम लाइफ इन्शुरन्स : बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर
३) तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. : व्यवसाय विकास व्यवस्थापक
४) रुद्र ग्रुप (रुद्र ट्रेडर्स/पार्टे एक्झिम इंटरनॅशनल प्रा.लि.): व्यवसाय विकास व्यवस्थापक
५) रोटरी इंटरनॅशनल : जिल्हा ३१४२ (नेतृत्व संचालक आणि सहाय्यक संचालक सदस्यत्व)
६) रोटरी फाउंडेशन इंडिया : प्रमुख देणगीदार (१५००० US डॉलर )
७) IFCR: क्रिकेटप्रेमी रोटेरियन्सची आंतरराष्ट्रीय फेलोशिप: सदस्यत्व
८) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड : सनदी अध्यक्ष (क्लब संस्थापक)
९) प्रेरणादायी प्रशिक्षक
१०) अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया (संचालक)
शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/
अर्थसंकेत संपर्क – http://Wa.me/+918082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे