अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ I Breaking News 27th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये १७५.६२ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५६१२४.७२ अंकावर. निफ्टीमध्ये ६८.६० अंकांची वाढ. निफ्टी १६७०५.२० अंकांवर
  • निफ्टीने गाठला १६७२२.०५ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिग्रहण करण्यासाठी परदेशी कंपन्यां तयार
  • रिझर्व्ह बँकेने पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक केली कारवाई
  • जिजामाता महिला सहकारी बँकेला नागरी सहकारी बँकांशी संबंधित नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ लाख रुपयांचा दंड
  • ‘केवायसी’संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २ लाख रुपयांचा दंड
  • ई-श्रम पोर्टल सुरु. देशात ३८ कोटी असंघटित कामगारांना होणार फायदा
  • असंघटित कामगाराला २ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण
  • नोंदणी केल्यावर कामगारांना विशिष्ट यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यू ए एन) असलेले ई श्रम कार्ड दिले जाईल
  • ऑनमोबाईल ग्लोबल कंपनीला पहिल्या तिमाहीत १२/- करोड रुपयांचा नफा
  • एफेल कंपनीला पहिल्या तिमाहीत ३०/- करोड रुपयांचा नफा
  • एफ आर एफ कंपनीला पहिल्या तिमाहीत १६६/- करोड रुपयांचा नफा
  • बलारामपूर चिनी कंपनीला पहिल्या तिमाहीत ७७/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 27 August 2021
Breaking News 27 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Ketan Gawand Whatsapp Mkt book
Ketan Gawand Whatsapp Mkt book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *