पॉलिकॅब इंडियाला नफ्यात ३७% वाढ I

पॉलिकॅब इंडियाला नफ्यात ३७% वाढ

पॉलिकॅब इंडियाला निव्वळ नफ्यात ३७% ची वाढ

वायर व केबल निर्माण कंपनी पॉलिकॅब इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३६.७२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७०.४५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९७.८०/- कोटी होती.

ऑपरेटिंग महसुलात १०.८३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३३३२.३५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३००६.५५/- कोटी होती.
या तिमाहीत व्यवसायात उत्तम कामगिरी झाल्याचे कंपनीने सांगितले.

Polycab Nov 2022
Polycab Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *