पिरामल एन्टरप्रायझेसला रु.१५१/- कोटींचा नफा I Piramal Enterprise profit of Rs. 151/- Crore I

पिरामल एन्टरप्रायझेसला रु.१५१/- कोटींचा नफा

पिरामल एन्टरप्रायझेसला रु.१५१/- कोटींचा निव्वळ नफा

पिरामल एन्टरप्रायझेस ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत रु. १५१/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत रु. ५१०/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. २०२१-२२ आर्थिक वर्षाकरिता निव्वळ नफ्यात ४१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०००/- कोटी आहे. दिवाण हौसिंग फायनान्स या दिवाळखोरीत असलेल्या कंपनीला या कंपनीने विकत घेतले आहे. कंपनीचा फार्मा बिझनेस महसूल १६% ने वाढला असून रु. ६७०१/- कोटी आहे.

Piramal ent June 2022
Piramal ent June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *