आकाशाला गवसणी – श्री नितीन बोरसे I
आकाशाला गवसणी – श्री नितीन बोरसे
आकाशाला गवसणी घालायची इच्छा प्रत्येक उद्योजकाला असते, तशी श्री. नितीन बोरसे ह्यांची देखील होती. आपल्या अखंड परिश्रमाने आणि बुद्धिमत्तेने श्री नितीन बोरसे यांनी मीडिया सारख्या क्षेत्रात पदार्पण केले आणि आपला ठसा उमटवला.
कोणत्याही उद्योगाची किंवा मीडिया क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना देखील त्या क्षेत्रात यशस्वीरित्या काम करणे आणि आपले एक चांगले नाव करणे हे या उद्योजकाने शिकवले. उद्योजकांना मार्केटिंगच्या विविध माध्यमातुन त्यांना प्रसिद्धी देणे आणि त्यांच्या उद्योग उभारणीसाठी त्यांना मदत करणे हे काम श्री नितीन बोरसे गेली अनेक वर्ष करत आहेत. तुमच्या व्यवसायाची जाहिरातच तुमच्या बद्दल बरेच काही बोलत असते. हि विविध प्रसारमाध्यमे तुम्हाला लाखो लोकांपर्यंत पोहचवतात. श्री. नितीन बोरसे यांचे ठाणे वर्तमान आणि आदित्य ऍडव्हर्टीझिंग कंपनीचा प्रवास सौ रचना लचके बागवे लिखित ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ ह्या पुस्तकात ‘आकाशाला गवसणी’ ह्या अध्यायात मांडला आहे.
अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/
पुस्तक खरेदीसाठी संपर्क – http://Wa.me/+918082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


