हिंदाल्कोला नफ्यात ३५% ची घट I
हिंदाल्कोला नफ्यात ३५% ची घट
हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३५.५% ची घट झाली असून हि रक्कम रु. २२०५/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसुलात १८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५६,१७६/- कोटी आहे. विविध बिझनेस मध्ये कंपनीचा ओप्रेशनल कामगिरी उत्तम आहे. एकूण ऑपरेटिंग नफा २९% ने घटला असून हि रक्कम रु. ५७४३/- कोटी आहे. कॉपर बिझनेस मधून महसूल १% ने वाढला असून हि रक्कम रु. ९६५८/- कोटी आहे. ऑपरेटिंग नफा ५५% ने वाढला असून रु. ५४४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


